Random Video

फुकट्याला आला राग.. शेवट 'असा' झाला.. | Viral Video | CCTV

2022-05-21 95 Dailymotion

फुकटात सिगरेट न दिल्यानं एका टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील संभाजी चौकात मनीष पान शॉप नावाची पानटपरी आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणांचा शोध घेतायत. (Guruprasad) #CrimeNews #kalyan #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat